जागतिक मधुमेह दिनानिमित्त, दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४ रोजी कमलनयन बजाज रुग्णालयात मधुमेह जनजागृती कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या कार्यक्रमात मधुमेह नियंत्रणाबद्दल महत्त्वाची माहिती आणि आरोग्य सुधारण्यासाठी उपाय यावर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक:
डॉ. जॉर्ज फर्नांडिस (मुख्य कार्यकारी अधिकारी)
तज्ञ डॉक्टर:
– डॉ. आर.बी. शर्मा
– डॉ. अजय रोटे
– डॉ. मिलिंद वैष्णव
– वैशाली भालेराव (आहारतज्ज्ञ)
मधुमेह नियंत्रण आणि आरोग्याचे महत्त्व जाणून घेण्यासाठी रुग्ण आणि कुटुंबीयांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
© 2023, KBH. All Rights Reserved.