preloader

Edit Content

Contact Info

कमलनयन बजाज रुग्णालयात लेकीच्या जन्माचे स्वागत

९४.३ माय एफएम रेडिओ तर्फे आयोजित ‘बधाई हो बेटी हुई हैं’ उपक्रम कमलनयन बजाज रुग्णालयात राबवण्यात आला.

यावेळी मुलीचा जन्म साजरा करणाऱ्या कुटुंबाच्या आनंदात सामील होऊन त्यांना मिठाईसह शुभेच्छा देण्यात आल्या.

सामाजिक जागरूकतेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या अशा उपक्रमात कमलनयन बजाज रुग्णालयाचा कायमच सक्रीय सहभाग असतो.