preloader

"ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती कार्यक्रम" यशस्वीरित्या संपन्न!

विहंग स्पेशल स्कूल आणि कमलनयन बजाज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात स्तन कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात आली.

सहभागी तज्ञ:
– डॉ. वेदयत्री देशमुख (स्त्रीरोग तज्ञ)
– डॉ. अंतरा देशमुख (फिजिओथेरपिस्ट)
– सुचेता पाठक (आहारतज्ञ)

आरोग्य जनजागृतीसाठी सर्व सहभागी आणि श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार!