preloader

संत ज्ञानेश्वर महाराज सुवर्ण महोत्सव निमित्त कमलनयन बजाज रुग्णालयाचा अवयवदान व सेव्ह अ लाईफ उपक्रम

विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकान्तर सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त कमलनयन बजाज रुग्णालय आणि नर्सिंग कॉलेजचे सीईओ डॉ. जॉर्ज फर्नांडिस सरांनी भेट दिली.

यावेळी कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे अवयवदान आणि सेव्ह अ लाईफ अभियान आयोजित केले होते.