Bajaj PULSE
वॉकथ्रू – एक माहितीपूर्ण व्हिडिओ
– डॉ. प्रेरणा देवधर यांच्यासोबत
(रोबोटिक गायनकोलॉजिस्ट आणि क्रिटिकल केअर ऑब्स्टेट्रिशन)
🌟 आम्ही तुम्हाला Bajaj PULSE चा एक नवीन व्हिडिओ सादर करत आहोत, ज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. 🌟
या व्हिडिओमध्ये त्या DA VINCI XI, Intuitive या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती देत आहेत.
Bajaj PULSE : Promoting, Understanding, Learning, Supporting, and Engaging for a healthier community.
© 2023, KBH. All Rights Reserved.